*श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने 'सायंदेव प्रतिप्रमाणे' श्री. राजेंद्र वैशंपायन यांच्या आवाजातील संपूर्ण श्री गुरूचरित्राचे ध्वनिमुद्रण पारायण सप्ताह पद्धतीने आमच्या 'Sonic Octaves Shraddha' या युट्युब चॅनेलवर दिनांक ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०२४ या दरम्यान दररोज सकाळी ६:३० वाजता* उपलब्ध करून दिलं जाणार आहे. प्रत्येक दिवशीच्या पारायणाच्या लिंक पुढील प्रमाणे *दिवस पहिला : ८ डिसेंबर २०२४* https://youtube.com/live/HzQFLU7N8v8 *दिवस दुसरा : ९ डिसेंबर २०२४* https://youtube.com/live/2oCARavEktI *दिवस तिसरा : १० डिसेंबर २०२४* https://youtube.com/live/pAZ__54XI3o *दिवस चवथा : ११ डिसेंबर २०२४* https://youtube.com/live/vo9VDM9CyJI *दिवस पाचवा : १२ डिसेंबर २०२४* https://youtube.com/live/Q2J32s3vrgw *दिवस सहावा : १३ डिसेंबर २०२४* https://youtube.com/live/xH9b8tuUSRI *दिवस सातवा : श्री दत्तजयंती, १४ डिसेंबर २०२४* https://youtube.com/live/Jt147pvlqr0 सर्व श्रीदत्तभक्तांनी याचा लाभ घ्यावा व आपल्या संपर्कातील सर्व श्रीदत्तभक्तांपर्यंत हा संदेश पो...
Comments
Post a Comment