_*आज श्रींचा ११३ वा पुण्यतिथी उत्सव*_ महाराज *२३ फेब्रुवारी १८७८ (माघ सप्तमी)* रोजी शेगांवात प्रगट झाले महाराजांनी शेगांवात ३२ वर्षे वास्तव्य केले व *१० सप्टेंबर १९१० (ऋषीपंचमी)* रोजी शेगांवी समाधिस्थ झाले 😇 *आजही महाराज आपल्या मनात आहेत असे मानून चला व त्यांच्यावर खरी श्रद्धा ठेवा तुम्हाला त्यांचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही*😇 *मी गेलो ऐसे मानू नका* *भक्तात अंतर करू नका* *कदा मजलागी विसरू नका* *मी आहे येथेच* ‼️ *गण गण गणात बोते* ‼️ *श्रींचा कृपाशीर्वाद आपण सर्वांना लाभो*..🙏 ‼ _*जय गजानन*_‼