आज श्री चा 113 वा पुण्यतिथी उत्सव
_*आज श्रींचा ११३ वा पुण्यतिथी उत्सव*_
महाराज *२३ फेब्रुवारी १८७८ (माघ सप्तमी)* रोजी शेगांवात प्रगट झाले महाराजांनी शेगांवात ३२ वर्षे वास्तव्य केले व *१० सप्टेंबर १९१० (ऋषीपंचमी)* रोजी शेगांवी समाधिस्थ झाले 😇
*आजही महाराज आपल्या मनात आहेत असे मानून चला व त्यांच्यावर खरी श्रद्धा ठेवा तुम्हाला त्यांचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही*😇
*मी गेलो ऐसे मानू नका*
*भक्तात अंतर करू नका*
*कदा मजलागी विसरू नका*
*मी आहे येथेच*
‼️ *गण गण गणात बोते* ‼️
*श्रींचा कृपाशीर्वाद आपण सर्वांना लाभो*..🙏
Comments
Post a Comment