श्री गुरुचरित्राचे पारायण touch here

*श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने 'सायंदेव प्रतिप्रमाणे' श्री. राजेंद्र वैशंपायन यांच्या आवाजातील संपूर्ण श्री गुरूचरित्राचे ध्वनिमुद्रण पारायण सप्ताह पद्धतीने आमच्या 'Sonic Octaves Shraddha' या युट्युब चॅनेलवर दिनांक ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०२४ या दरम्यान दररोज सकाळी ६:३० वाजता* उपलब्ध करून दिलं जाणार आहे.  प्रत्येक दिवशीच्या  पारायणाच्या लिंक पुढील प्रमाणे 
*दिवस पहिला : ८ डिसेंबर २०२४* 
https://youtube.com/live/HzQFLU7N8v8

*दिवस दुसरा : ९ डिसेंबर २०२४* 
https://youtube.com/live/2oCARavEktI

*दिवस तिसरा : १० डिसेंबर २०२४* 
https://youtube.com/live/pAZ__54XI3o

*दिवस चवथा : ११ डिसेंबर २०२४* 
https://youtube.com/live/vo9VDM9CyJI

*दिवस पाचवा : १२ डिसेंबर २०२४* 
https://youtube.com/live/Q2J32s3vrgw

*दिवस सहावा : १३ डिसेंबर २०२४* 
https://youtube.com/live/xH9b8tuUSRI

*दिवस सातवा : श्री दत्तजयंती, १४ डिसेंबर २०२४* 
https://youtube.com/live/Jt147pvlqr0

सर्व श्रीदत्तभक्तांनी याचा लाभ घ्यावा व आपल्या संपर्कातील सर्व श्रीदत्तभक्तांपर्यंत हा संदेश पोहोचवावा ही विनंती. 

*टीम श्रद्धा* 
*A Sonic Octaves Venture*

Comments

Popular posts from this blog

Gift from KINWAT LIVE